थेंबे थेंबे तळे साचे
उज्वल भविष्य ठेव योजना
तुमचे भविष्य अनमोल आहे. तुमच्या सुंदर भविष्यामध्ये मुलामुलींच्या उच्चशिक्षणासाठी, परदेशगमन, लग्न कार्य या सारख्या कार्यांमध्ये काही अधिकचा खर्च येऊ शकतो. यासाठी आपण वर्तमानातच त्याची काही तरतूद करणे गरजेचे आहे.म्हणूनच आपल्या भविष्यासाठी साईनाथ मल्टीस्टेट संस्थेने उज्वल भविष्य ठेव योजना आणली आहे.