इंटरनेट बँकिंगला ही एक अशी पद्धत आहे ज्यामध्ये बँका आपल्याला म्हणजेच ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल पद्धतीने सोयीसुविधा देते. आपल्याला अगदी काही मिनिटांत आर्थिक आणि वित्तीय बँकिंग व्यवहार करता येतात. त्यासाठी आपल्याला बँकेत जाण्याची काही गरज नाही.
जवळच्या शाखेला भेट द्या आणि फॉर्मसह अर्ज करा.
इंटरनेट बँकिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला मेल किंवा एसएमएसवर यूजरनेम आणि पासवर्ड मिळेल
इंटरनेट बँकिंगवरील प्रत्येक लॉगिनवर तुम्हाला यशस्वी लॉगिनसाठी ओटीपी एसएमएस पासवर्ड मिळेल.