दररोज : 10 am - 8 pm

पिग्मी कर्ज

पिग्मी डिपॉझिटच्या सुरक्षिततेवर कर्ज दिले जाते

पिग्मी कर्ज

आपण व्यवसाय करणारी माणसे, दैनंदिन कमाईतून काही रक्कम बचत करणारी माणसे. व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची आवश्यकता लागू शकते. अशा गरजेच्यावेळी आपण पिग्मीच्या रूपात जमा केलेली रक्कम आपल्या मदतीला येते तसेच पिग्मी कर्ज तात्काळ उपलब्ध होते.

अर्ज करा arrow
image