योग्य वेळी योग्य आर्थिक मदत
एक खाते ज्यावर तुम्ही व्यवसाय करू शकता
- मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग सेवा
- 7% वार्षिक व्याज
व्यवसाय म्हणजे रोजचा जमा खर्च, रोजची आवक जावक रोजचा ताळेबंद, रोजचा नफा तोटा. व्यवसाय अधिक गतिशील, प्रगतीशील करायचा असेल तर रोजचा हा ताळेबंद फायद्यात असणे गरजेचे ठरते. पण नियमित असे घडते असे नाही अशावेळी व्यावसायिकतेला भक्कम व विश्वासार्ह आर्थिक पाठबळ महत्त्वाचे असते त्याकरीता भक्कम आर्थिक हातभार देण्याचे काम आमची श्री साईनाथ मल्टीस्टेट सोसायटी करत असते. आम्ही आमच्या व्यावसाय करणार्या ग्राहकाला चालू खाते उघडण्यासाठी सांगतो या खात्यासोबत NEFT / RTGS / IMPS / मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग इत्यादी सुविधा उपलब्ध करून देतो, ज्यामुळे व्यवसायिकाला आर्थिक सुविधे बरोबरच आपला व्यवसायात प्रगती करता येईल.