पिग्मी डिपॉझिटच्या सुरक्षिततेवर कर्ज दिले जाते
पिग्मी खाते
आपण व्यवसाय करणारी माणसे दैनंदिन कमाईतून काही रक्कम बचत करणारी माणसे, व्यवसायातील चढ- उतार माहित असणारी माणसे, व्यवसाय करताना आपल्याला कधीही पैशाची गरज भासू शकते. व्यवसाय वृद्धीसाठी भांडवलाची आवश्यकता लागू शकते. अशा गरजेच्यावेळी आपण पिग्मीच्या रूपात जमा केलेली रक्कम आपल्या मदतीला येते या पैसाच्या आधारावर पिग्मी कर्ज तात्काळ उपलब्ध होते. आपल्या बचतीचे पैसे आपण अशा पद्धतीने वापरू शकतो.