थेंबे थेंबे तळे साचे
आवर्तक ठेव योजना (RD)
प्रत्येक महिन्याला केलेली छोटीशी बचत काही काळाने खूप मोठा धनसंचय करण्यासाठी उपयोगी ठरू शकते. आजची छोटीशी बचत उद्याच्या भविष्याचा भक्कम आधार ठरू शकते. तुमचे भविष्य अधिक सुरक्षित करण्यासाठी साईनाथ मल्टीस्टेट मार्फत मासिक बचत योजना सुरु केली आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहितीसाठी नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा.