आजची योग्य बचत, उद्याचे सुखद भविष्य
आमच्याकडे पैश्यावर विश्वास नव्हे तर विश्वासावर पैसा ठेवला जातो.
आपण प्रामाणिकपणे कष्ट करून पैसा कमावतो व भविष्याच्या नियोजनासाठी बचत करतो. आपला कष्टाचा पैसा सुरक्षित रहावा, सोबत त्याला आकर्षक व्याजाचा परतावा मिळावा यासाठी साईनाथ मल्टीस्टेट घेऊन आली आहे साई मुदत ठेव योजना.