आर्थिक समृद्धीबरोबर नव्या रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत आहेत. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ३६५ दिवस अविरत पणे सेवा देणाऱ्या साईनाथ परिवारात आपले सहर्ष स्वागत आहे..