सर्वोत्तम अटींसह कमी व्याजदर.
ठेव तारण कर्ज
बऱ्याचदा ग्राहकास काही किरकोळ रक्कमची गरज पडते. अशा वेळेस किरकोळ रुपयांकरिता आपली ठेव बंद करण्याची इच्छा नसते. पण पर्याय नसतो, म्हणून आपण यावर उपाय म्हणून ठेव तारण योजना सुरु केली आहे. या योजने मध्ये ग्राहकास त्वरित कर्ज मिळते.