मुदत ठरवा तुम्ही, लखपती बनवतो आम्ही..!
आमच्याकडे पैश्यावर विश्वास नव्हे तर विश्वासावर पैसा ठेवला जातो.
कमावलेल्या एक रुपया सोबत साठवलेला एक रुपया असेल तर अधिक जोमाने प्रगती करता येते. बचतीच्या संस्काराच्या पायावर अधिक उत्पनाची भक्कम इमारत उभी करता येते. सर्वसामान्यांच्या बचतीच्या या संस्काराचा लाभ त्यांना पुरेपूर मिळावा यासाठी साईनाथ मल्टीस्टेट मार्फत साई लखपती योजना राबवत आहोत.
चौकशी कराभरा रु. १२२० /- प्रति महिना - ५ वर्षानंतर मिळवा रु. १,००,०००/- |
भरा रु. १६५०/- प्रति महिना - ४ वर्षानंतर मिळवा रु. १,००,०००/- |
भरा रु. २३५० /- प्रति महिना - ३ वर्षानंतर मिळवा रु. १००,०००/- |
भरा रु. ३७४० /- प्रति महिना - २ वर्षानंतर मिळवा रु. १,००,०००/- |