दररोज : 10 am - 8 pm

सोने तारण कर्ज

तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण करा

अडचणीच्या काळात दागिन्यांची साथ (सोने तारण कर्ज)

अचानक उद्धभवणाऱ्या आर्थिक समस्याना सामोरे जाण्यासाठी तात्काळ पैसा उभा करणे गरजेचे असते. अशा अत्यंत निकडीच्या वेळी आपल्यासाठी आपल्या साईनाथ मल्टीस्टेटकडे सोनेतारण कर्ज योजना उपलब्ध आहे. ज्यामध्ये अगदी कमी वेळेत आपणास कर्ज उपलब्ध होते.

अर्ज करा arrow
image