साई पिग्मी / दैनंदिन ठेव योजना
व्यावसायिक बंधू भगिनींसाठी पिग्मीच्या रूपात तुमच्या दैनंदिन कमाईतून काही रक्कम आपण बँकेमध्ये जमा करण्याची सुविधा. आपल्या सेवेसाठी आम्ही नजीकच्या शाखेत बँक मित्राची सोय केलेली आहे. पिग्मी खात्याचे व्याज महिन्याला पिग्मी खात्यावर जमा.