सोने तारण कर्ज - 12%
- सर्वात कमी व्याजदर
- जलद कर्ज प्रक्रिया
साईनाथ मल्टीस्टेटच्या माध्यमातून आधुनिकतेची कास पकडून प्रत्येक सभासदांना मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, एसएमएस बँकिंग, आधार बँकिंग, ATM, QR कोड, UPI बँकिंग अशा सर्व सुविधा उपलब्ध आहेत. आपल्या प्रत्येक अडचणीवर मात करण्यासाठी साईनाथ मल्टीस्टेट कडून तारण कर्ज स्वरूपात मदतीचा हात प्रत्येक गरजू सभासदाला दिला जातो. काळानुरूप बदलणाऱ्या जागतिक जीवनशैलीनुसार साईनाथ मल्टीस्टेट आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करत प्रत्येक सभासदाला समाधानकारक आणि नाविन्यपूर्ण सेवा देणारी मल्टीस्टेट म्हणून नावारूपास येत आहे.
महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य
मुदाळ तिट्टा
दऱ्याचे वडगाव, करवीर कोल्हापूर